हेडफोन लावूनच हा व्हिडिओ पाहता येईल, अमृता अरोराचा वाढदिवस अश्लील पद्धतीने साजरा
अमृता अरोरा आज ४० वर्षांची झाली. अमृता अरोराचा वाढदिवस काल रात्रीच गोव्यात साजरा करण्यात आला. हा सामान्य वाढदिवस नव्हता तर तो अश्लिल पद्धतीने साजरा करण्यात आल्यामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
मुंबई : अमृता अरोरा आज ४० वर्षांची झाली. अमृता अरोराचा वाढदिवस काल रात्रीच गोव्यात साजरा करण्यात आला. हा सामान्य वाढदिवस नव्हता तर तो अश्लिल पद्धतीने साजरा करण्यात आल्यामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
या वाढदिवसाला करिना कपूर खान, मलायका अरोरा, करिश्मा कपूर, माहीप कपूर, सीमा खान या पार्टीला उपस्थित होते. मलायका आणि करिनाने या पार्टीचे आयोजन केले होते. पण ही पार्टी करताना या गर्ल गँगच्या डोक्यात कुरापत होती. आणि ती त्यांनी प्रत्यक्षात उतरवलीही.
अमृताचा केक कापताना खूप अश्लिल पद्धतीचा वापर करण्यात आला. पुरूषाच्या लिंगाच्या आकाराचा केक याठिकाणी ठेवण्यात आला होता. यावेळी मलायका आपल्या लहान बहिणीला खूप ऑक्वर्ड पद्धतीने चेअर करत होती.
हा व्हिडिओ खाली दिला आहे. तुम्ही तो व्हिडिओ एअरफोन लावूनच पाहा.. नाही तर...