मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूरचा सध्या चित्रपटसृष्टीत चांगलाच बोलबाला आहे. ती एका रिअॅलिटी शोला जज करत असून, 'जुग जुग जिओ' नावाचा चित्रपटही तिने केला आहे. नीतू कपूर तिच्या चित्रपटामुळे सर्वांना आशीर्वाद देत होत्या. पण आपल्या सुनेचं नाव ऐकताच ती संतापली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनेचं नाव ऐकताच नीतूचा रान अनावर
नीतू कपूर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचे व्हिडिओ आणि फोटो दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पुन्हा एकदा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे.  या व्हिडिओमध्ये ती 'जुग जुग जियो' म्हणताना दिसत आहे आणि सर्वांची प्रशंसा देखील करताना दिसत आहे. त्यानंतर एका कॅमेरामनने अभिनेत्रीला तिची रिल सून कियारासाठी विचारलं. तिच्याबद्दल प्रश्न विचारला, त्यावर ती दुभंगली आणि नंतर कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता निघून गेली.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडिओ व्हायरल
नीतू कपूरचं पापाराझींसोबत बोलतानाचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. मुलाच्या लग्नाआधीही नीतू कपूरने पापाराझींसमोर बरंच वातावरण निर्माण केलं होतं आणि नंतर स्वतः लग्नाचा खुलासा केला होता. पती ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर इतकी बिझी झाली आहे की, मुलाच्या लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी ती कामावर परतली.