नवी दिल्ली :  जॅकलीन फर्नांडीस आणि सिद्धार्थ मल्होत्रा याचा २५ ऑगस्ट रोजी रिलीज होणाऱ्या 'ए जंटलमॅन' चा नवे गाणे 'बात बन जाए' रिलीज झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही एक अॅख्शन, कॉमेडी चित्रपट आहे. यात पहिल्यांदा जॅकलीन आणि सिद्धार्थ एकत्र दिसणार आहे. या गाण्यात काव्या म्हणजे  खूप मस्ती आणि पार्टीच्या मूडमध्ये दिसणार आहे. त सिद्धार्थ फनी साईडमध्ये दिसत आहे. 


मियामीमध्ये गाण्याचे शुटिंग 


बात बन जाए या गाण्याचे शुटिंग मियामीमध्ये करण्यात आले आहे. एका बीचवर याचे शुटिंग करण्यात आले आहे. 


 



२५ ऑगस्टला फिल्म होणार रिलीज 


या गाण्यात खूप मस्ती आहे. गाण्याच्या सुरूवातीला काव्या स्केटिंग करताना दिसत आहे. गौरव सायकलिंग करताना दिसत आहे. त्यानंतर दोघे बीचवर पोहचतात.  हा चित्रपट २५ ऑगस्टला रिलीज होणार आहे.