मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा टीव्ही शो असा कॉमेडी शो आहे, जो लोकांना पाहायला खूप आवडतो. या शोमधील प्रत्येक पात्राला लोकांनी भरभरून प्रेम दिलं आहे.  हा शो सोडून गेलेल्या पात्रांनी आजही लोकांच्या हृदयात आपली जागा निर्माण केली आहे आणि त्यापैकीच एक म्हणजे निधी भानुशाली. एकेकाळी आत्माराम भिडे यांच्या मुलीची सोनूची भूमिका साकारणारी निधी सध्या खूप बोल्ड झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निधीचा नदीत बोल्ड अंदाज
निधी भानुशालीचे अनेक बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि त्यापैकी एक असा व्हिडिओ आहे ज्यामध्ये ती तिचे कपडे काढून नदीत उडी मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर येताच तुमचा तुमच्या डोळ्यांवरील विश्वास उडेल. शोमध्ये साधी दिसणारी सोनू खऱ्या आयुष्यात एवढी बोल्ड असू शकते याची कुणालाही कल्पना नव्हती.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


निधीने शेअर केला बोल्ड सेल्फी
निधी भानुशालीने नुकताच तिचा मिरर सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने ब्रॅलेट घातलं आहे आणि वरून निळा शर्ट कॅरी केला आहे. ज्यामध्ये तिने आपल्या शर्टची बटण उघडून सुंदर ब्रॅलेट दाखवलं आहे. काहींना तिचा हा लूक खूप आवडला आहे तर काहीजण मात्र तिला ट्रोल करत आहेत.