Neeta Ambani brought very expensive thing: मुकेश अंबानी (MUKESH AMBANI)आणि त्यांचं कुटुंब यांची सर्वानांच फार आकर्षण आहे अंबानी कुटुंब कसा राहत त्यांची lifestyle कशी आहे, ते काय खातात काय घालतात अगदी सगळ्याच गोष्टींमध्ये सर्वाना फारच कुतुहूल असत.  मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीताअंबानी त्यांच्या फॅशन आणि कलेक्शन साठी(NEETA AMBANI FASHION COLLECTION) ओळखल्या जातात नीट अंबानी खूप लॅव्हिश लाईफ(lavish life) जगात आहेत.nita ambani यांच्याकडे एकापेक्षा एक महागड्या गोष्टींच कलेक्शन आहे. 


आणखी वाचा:HOT अँड BOLD mouni royचे तसले फोटो समोर..चाहते घायाळ ;म्हणाले खूपच sexy..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीता अंबानी यांनी पुन्हा एकदा एक अशी वस्तू घेतलीये कि त्याची खूप चर्चा होऊ लागली आहे  त्यांनी  स्वतःसाठी  कार खरेदी केली आहे, पण या कारची किंमत पाहाल तर तुम्हालाच धक्का बसेल. नीता अंबानी रिलायंस फाऊंडेशनच्‍या (Reliance) संस्थापक आहेत तसेच धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्‍कूल(Dhirubhai Ambani International School) आणि रिलायंस इंडस्‍ट्रीजच्‍या( Reliance Industries,) संचालिका आहेत.


 जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अंबानींचा समावेश() आहे आणि त्यांच्या श्रीमंतीची चर्चा परदेशातही(foreign) जोरात होताना दिसत आहे. .नीता अंबानी यांच्याकडे अनेक लक्झरी वस्तूंचे कलेक्शन(luxury collection) आहे,यांच्या घरात तुम्हाला सोन्यापासून(gold,today gold rate) बनवलेल्या वस्तू नक्कीच मिळतील आणि तिच्यासोबत जगातील सर्वात लक्झरी ब्रँड पेट्रो गार्सिया, जिमी चू, पेलमोडा (petro garcia 


आणखी वाचा:आणखी वाचा:हवेचा एक झोका आणि Urfi Javed झाली oops मोमेंटची शिकार..व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांची टीका..


Jimmy Choo,Pelle Moda)यांचे शूज तसेच सोन्याचा मुलामा असलेला फोन(gold phone) आहे.नीता अंबानी यांनी नुकतीच एक लक्झरी कार खरेदी केली आहे आणि या कारचे नाव आहे audi a9 chameleon नीता अंबानी यांनी ही कार खरेदी केली आहे, तेव्हापासून तिने संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले आहे कारण ही कार जगातील सर्वात प्रसिद्ध लक्झरी ऑटोमोटिव्ह कंपनी आहे. विशेष मॉडेल आणि त्याची किंमत ₹90 कोटी आहे.