हवेचा एक झोका आणि Urfi Javed झाली oops मोमेंटची शिकार..व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांची टीका..

हवेचा एक मोठा झोका आला आणि उर्फीचा अगदी 2 दोरींवर टिकलेला ड्रेस उडाला आणि...

Updated: Sep 26, 2022, 10:45 AM IST
हवेचा एक झोका आणि Urfi Javed झाली oops मोमेंटची शिकार..व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांची टीका..  title=

Urfi Javed : सोशल मीडियावर (Social media) आपल्या बोल्ड (Bold) आणि हटके कपड्यांमुळे कायम चर्चेत असलेल्या उर्फी जावेदने (Urfi Javed) पुन्हा एकदा नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहेत. उर्फी जावेदचा नुकताच एक व्हिडीओ (Urfi javed new bold video)समोर आला आहे.

अतरंगी ड्रेसिंग स्टाईल (Atrangi dressing style) अनेकांना हैराण करणाऱ्या उर्फीने एक वेगळावेगळा लूक(AJAB GAJAB DRESSING) करुन सोशल मीडियावर(social media) धुमाकूळ घातला आहे. उर्फीने अनेक वेळा आपल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. यावेळी तर उर्फीने हद्दच पार

केली.कधीकधी तिला तिच्या फॅशनमुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. तसेच, कधीकधी तिच्यावर विचित्र ड्रेसमुळे चारचौघात फजिती होण्याचीही वेळ येते. असेच काहीसे आताही घडले आहे. तिचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

जो व्हिडीओ व्हायरल होतोय त्यात उर्फी ड्रेस सांभाळू न शकल्यामुळे उप्स मोमेंटची  झाली (Urfi Javed Oops Moment). जो व्हायरल व्हिडीओ आहे त्यात आपण पाहू  छोटे तुकडे शिवून एक ड्रेस बनवलाय जो तिने घातला आहे हद्द म्हणजे जो स्कर्ट घातलाय त्याला लॉन्ग स्लिट आहे कि त्यामुळे उर्फीची चांगलीच पंचाईत झालेली दिसतेय.

 हवेचा एक मोठा झोका आला आणि उर्फीचा अगदी 2 दोरींवर टिकलेला ड्रेस उडाला आणि पंचाईतच झाली  दिसू लागलं ..उर्फीसुद्धा हा ड्रेस सांभाळू शकली नाही आणि तिचे अंतर्वस्त्र सुद्धा दिसू लागले.(oops moment of urfi javed)

 सतत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येणाऱ्या उर्फीचा हा व्हिडिओ(urfi viral video) पाहून प्रत्येकाच्या भुवया उंचावल्याचे दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)