SUKESH CHANDRASHEKHAR,NORA FATEH:  conman महाठग सुकेश चंद्रशेखर (SUKESH CHANDRASHEKHAR)वसुली प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस(jacqueline fernandez) नंतर आता नोरा फतेह  पोलिसांच्या रडारवर आहे .


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली पोलिसांच्या (DELHI POLICE)आर्थिक शाखेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी नोरा फतेह ची तब्बल 6 तास चौकशी केली . 


सुकेशने 2020 मध्ये नोराला एक बीएमडब्ल्यू कार(BMW CAR) गिफ्ट केली होती.पण चौकशी दरम्यान नोरा म्हणाली कि ही कार तिला सुकेशने नाही तर त्याच्या पत्नी लीना ने दिली होती.


ते सुद्धा एका इव्हेंटला नोराने हजेरी लावली म्हणून. 


सुकेश चंद्रशेखरवर 200 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. 


या आधी कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर सोबत बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फ़र्नांडीसच नावसुद्धा जोडलं होत. जॅकलिनला या आधी 12 सप्टेंबरला या प्रकरणात समन्स पाठवण्यात आला होता


आणखी वाचा: viral video चाहत्याची इच्छा पूर्ण केल्यानंतरही तो म्हणाला, 'आणखी एक..', मग मात्र चिडली अभिनेत्री..


नोरा फतेहच्या चौकशी नंतर आता काय सत्य समोर येतं आणि काय कारवाई होते हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे....