viral video चाहत्याची इच्छा पूर्ण केल्यानंतरही तो म्हणाला, 'आणखी एक..', मग मात्र चिडली अभिनेत्री..

 हा चाहता उंचीने फारच कमी होता

Updated: Sep 3, 2022, 12:12 PM IST
viral video चाहत्याची इच्छा पूर्ण केल्यानंतरही तो म्हणाला, 'आणखी एक..', मग मात्र चिडली अभिनेत्री..  title=

kriti senon fan moment: बॉलीवूड कलाकारांचे अनेक चाहते असतात कलाकार जिथे जातात फॅन्स त्यांच्या मागे मागे जातात त्यांच्यासोबत एक फोटो घेण्यासाठी खूप उत्सुक असतात.

स्टार्स जिथे जातील तिथे चाहत्यांचा घोळका जमलेला असतो ..काही कलाकार फॅन्सना खूप प्रेमाने वागवतात.नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात एक अभिनेत्री आपल्या फॅनसोबत अस काहीशी वागताना दिसत आहे.

कि आता हा व्हिडीओ खूप वायरल होऊ लागला आहे,

त्याच झालं असं कि, kriti sanaon एका इव्हेन्ट दरम्यान एका चाहत्याला भेटली हा चाहता उंचीने फारच कमी होता

त्याने फोटो काढण्याची विनंती केली क्रितीने स्वतः खाली बसून त्याच्यासोबत फोटो काढला. पण खरी गंमत पुढे आहे या चाहत्यांच काही समाधान होईना.

लगेच गॉगल घालून त्याने पुन्हा एकदा फोटो काढण्याची विनंती केली आता मात्र थोडी नाराज दिसली मग बॉडीगार्ड्सने त्या चाहत्याला बाजूला नेलं.

असे अनेक किस्से कलाकारांच्या आयुष्यात नेहमीच घडत असतात.. काही गमतीशीर असतात तर काही व्हायरल होतात