मुंबई : अभिनेत्री नोरा फतेहीचे (Nora Fatehi) बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नोरा कायम सोशल मीडियावर कायम फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. शिवाय कुठेही स्पॉट झाल्यानंतर ती कॅमेरामॅनला पोज देण्यासाठी मागे-पुढे पाहात नाही. पण आता कॅमेरामॅनला पोज देणं नोराला महागात पडलं आहे. यावेळी पोज देताना नोरा Oops मोमेन्टची शिकार झाली आहे. कॅमेऱ्यासमोर ड्रेस एडजस्ट करताना ती Oops मोमेन्टची शिकार झाली. सध्या नोराचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोरा फतेहीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, तिने 'दिलबर' आणि 'गर्मी' गाण्याच्या माध्यमातून चाहत्यांच्या मन जिंकलं आहे. नुकताचं तिचा 'भुजः द प्राईड ऑफ इंडीया' प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील नोराच्या अभिनयाने आणि डान्सने सर्वांच्या मनात राज्य केलं. चित्रपटात अभिनेता अजय देवगन, अभिनेत्री सोनाक्षीने देखील मुख्य भूमिका बजावली आहे. 



फिटनेस फ्रिक अभिनेत्री नोरा सोशल मीडियावर वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांना फिट राहण्याचं आवाहन करत असते. आता  देखील सोशल मीडियावर नोराच्या कपड्यांनी इंटरनेटवरील तापमान वाढवलं आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  यावेळी नोराने तिच्या भन्नाट डान्सने नाही तर अशा क्रॉप टॉपमुळे चात्यांना घायाळ केलं.