Nusrat Jahan: बंगाली चित्रपटांमधील प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री नुसरत जहाँने आपल्या ग्लॅमरने चाहत्यांना घायाळ करून सोडले आहे. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते. नुसरत अनेकदा तिच्या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांची मनंं जिंकून घेते आणि यावेळीही तिने तेच केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगाली चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. यात ती बिकीनी लुकमध्ये दिसते आहे. 


या फोटोंमध्ये नुसरत समुद्रकिनारी ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसली. ती कॅमेऱ्यासमोर सुंदर पोज देत असून नुसरतनं ब्लू आणि पिंक कलरच्या बिकिनी कीलर पोज दिली आहे. 


नुसरतने तिच्या बोल्ड अभिनयाने चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवली आहे. तिने सनग्लासेस आणि मिनी एक्सेसरीजने तिचा बीच लुक पूर्ण केला. नुसरतच्या नव्या फोटोंमुळे इंटरनेटचं तापमान वाढले आहे. 



नुसरत अभिनयासोबतच राजकारणातही सक्रिय आहे. पण चाहत्यांना तिच्या सौंदर्याचे वेड लागले आहे. नुसरत गेल्या वर्षीच एका मुलाला जन्म दिला आहे. मात्र, आई झाल्यानंतरही नुसरतच्या फिटनेस आणि सौंदर्यात कोणतीही कमतरता नाही. फोटोंमध्ये ती तिची परफेक्ट फिगर सुंदररित्या फ्लॉट झाली आहे.