मुंबई : हॉलिवूड गायिका, अभिनेत्री लेडी गागा सध्या तिचा नवीन चित्रपट 'हाऊस ऑफ गुच्ची'चे (House of Gucci) प्रमोशन करताना दिसत आहे. या चित्रपटात, ती पॅट्रिझिया रेगियानीची भूमिका साकारत आहे. जिची 1990 च्या दशकात फॅशनचा वारस मॉरिझियो गुचीची हत्या झाली होती. अभिनेता अॅडम ड्रायव्हरने मॉरिझियो गुचीची भूमिका साकारली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लेडी गागाने अलीकडेच हे उघड केले आहे की, 'हाऊस ऑफ गुच्ची' मधील जिल्टेड (Jilted) या एक्स पत्नीच्या खूना करता प्राण्यांकडून प्रेरणा मिळाली होती.. आपल्या सर्वांना माहित आहे की, लेडी गागा ही जगातील सर्वात स्टाइलिश व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे. आणि ते तिने रेड कार्पेटवर अनेक वेळा सिद्ध झाली आहे. 2019 मध्ये मेट गाला आठवा जिथे तिने गरम गुलाबी ब्रँडन मॅक्सवेल गाऊन घातला होता.



अलीकडे, ती न्यूयॉर्कमध्ये 'द लेट शो विथ स्टीफन कोल्बर्ट'मध्ये बोल्ड मिड्रिफ कटआउट आणि फ्लोइंग ट्रेनसह सेक्सी ब्लॅक हाय-स्लिट ड्रेसमध्ये दिसली होती. लेडी गागा कायम हटके स्टाईल करत असते. कपड्यांशी जुळणाऱ्या स्लीक तिने घातल्या होत्या. 


Meaww.com च्या मते, लेडी गागा तिच्या कारकडे चालत होती. आणि त्याचवेळी शटरबग्ससाठी पोज देत असताना चुकून तिला Oops Moment ला सामोरं जावं लागलं आहे. न्यूयॉर्क शहरातील NBC स्टुडिओमधून बाहेर पडताना 35-वर्षीय गायिकेला पुन्हा एकदा लाजीरवाण्या क्षणांना सामोर जावं लागलं. तिच्या काळ्या रंगाचा ड्रेस वाऱ्यावर उडकला आणि ती Oops Moment ला सामोरी गेली. 


तो ड्रेसचा दोष होता की वाऱ्यामुळे तीला या क्षणाला सामोरं जावं लागलं. कॅमेर्‍यांनी अभिनेत्रीचा हा संपूर्ण क्षण कॅमेऱ्यात कैद देला. लेडी गागाला पुन्हा एकदा वाऱ्याची झुळक भेटली. ज्यामुळे तिचे कपडे उडाले. आणि तिचे अंतवर्स्त्र सगळ्यांना दिसले.