Old Web Series :  कोरोना काळापासून ओटीटी प्लेटफॉर्मचं (Ott Platform) महत्त्व आणखी वाढलं. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे कुठेही कधीही मोबाईलवरस कुटुंबियांसोबत वेब सीरिज आणि सिनेमा पाहू शकतात. मात्र काही वेब सीरिज अशा आहेत,ज्या तुम्हाला सर्वांसोबत बसून पाहता येणार नाहीत. बोल्डनेसचा तडका असल्याने या वेब सीरिजमुळे (Hot Web Series) सर्वांसमोर या सीरिज पाहता येणार नाहीत. (ott platforms  entertainment bolds web series see in alone lust stories aashram)


लस्ट स्टोरी (Lust Stories) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेटफ्लिक्सच्या (Netflix) लस्ट स्टोरीमध्ये (Lust Story) कियारा अडवाणीचा (Kiara Advani) सीन कोण विसरू शकेल. कियाराच्या फक्त एका दृश्याने वेब सीरीज चाहत्यांसाठी संस्मरणीय ठरली.  



मिर्जापूर (Mirzhapur)


अभिनेत्री रसिका दुगलने  (Rasika Dugal)मिर्झापूरमध्ये (Mirzhapur) जबरदस्त बोल्ड सीन्स दिले आहेत. आपल्या अभिनयासोबतच तिने मादक अभिनयाने सर्वांची मनं जिंकली.



चरित्र्यहीन (Charitraheen) 


चरित्रहीन (Charitraheen) या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री नयना गांगुलीने (Naina Ganguly) जलवा पसरवला, ज्यामुळे चाहते पाहतच राहिले.  आपल्या स्टाईलचा प्रसार अशा प्रकारे केला की, पाहणाऱ्यांच्या होशाचे पारणे फेडले.



आश्रम (Aashram)


आश्रम  (Aashram) ही वर्षभरातील हिट वेब सीरिज ठरलीय. या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री अदिती पोहनकरने (Aaditi Pohankar) तिच्या दुसऱ्या वेब सीरिज शीमध्ये  (She) अप्रतिम बोल्ड सीन्स दिले होते.



आश्रममधील आणखी एक अभिनेत्री त्रिधा चौधरीनेही (Tridha Choudhury)  या मालिकेत बोल्ड सीन्स दिलेत. तिच्या सीन्समुळेच ती रातोरात इंडस्ट्रीचा एक ओळखीचा चेहरा बनली.


फॉर मोर शॉट्स प्लीज (Four More Shots Please)



मिलिंद सोमणच्या (Milind Soman) वेब सीरिज फॉर मोअर शॉट्स प्लीजमध्ये  (Four More Shots Please) अभिनेत्री सयानी गुप्ताने  (Sayani Gupta) तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ केलं.