TMKOC Star Cast Fees: 'तारक मेहता...' मालिकेतील कलाकारांचे एका भागाचे मानधन माहित आहे का?

 TMKOC Star Cast Fees: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील प्रसिद्ध कलाकार किती मानधन घेतात, याची माहिती समोर आली आहे. 

| Jun 03, 2024, 18:00 PM IST

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील प्रसिद्ध कलाकार किती मानधन घेतात, याची माहिती समोर आली आहे. 

1/8

कलाकारांचे लाखो चाहते

taarak mehta ka ooltah chashmah jethalal munmun dutta babita many starcast fees know details

छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील कलाकारांचे लाखो चाहते आहेत. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. आता या मालिकेतील प्रसिद्ध कलाकार किती मानधन घेतात, याची माहिती समोर आली आहे.

2/8

मुनमुन दत्ता

taarak mehta ka ooltah chashmah jethalal munmun dutta babita many starcast fees know details

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत बबीता हे पात्र अभिनेत्री मुनमुन दत्ताने साकारले आहे. ती प्रत्येक भागासाठी 50 ते 70 हजार मानधन आकारते.  

3/8

दिलीप जोशी

taarak mehta ka ooltah chashmah jethalal munmun dutta babita many starcast fees know details

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत जेठालाल हे पात्र अभिनेते दिलीप जोशी साकारत आहेत. एका रिपोर्टनुसार दिलीप जोशी एका भागासाठी तब्बल दीड ते दोन लाख मानधन आकारतात.

4/8

अमित भट्ट

taarak mehta ka ooltah chashmah jethalal munmun dutta babita many starcast fees know details

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत बापू जी म्हणजेच चंपकलाल गडा हे पात्र कायमच प्रसिद्धीझोतात असते. हे पात्र अभिनेते अमित भट्ट यांनी साकारले आहे. ते या मालिकेतील प्रत्येक भागासाठी 70 हजार रुपये मानधन आकारतात. 

5/8

सोनालिका जोशी

taarak mehta ka ooltah chashmah jethalal munmun dutta babita many starcast fees know details

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत भिडेची पत्नी माधवी हे पात्र सोनालिका जोशीने साकारले आहे. ती या मालिकेतील प्रत्येक भागासाठी 35 हजार रुपये आकारते..   

6/8

मंदार चंदवाडकर

taarak mehta ka ooltah chashmah jethalal munmun dutta babita many starcast fees know details

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत आत्माराम भिडे हे पात्र मंदार चंदवाडकरने साकारले आहे. ते या मालिकेतील प्रत्येक भागासाठी 80 हजार रुपये आकरतात. 

7/8

श्याम पाठक

taarak mehta ka ooltah chashmah jethalal munmun dutta babita many starcast fees know details

या मालिकेत पोपटलाल हे पात्र साकरणारा अभिनेता श्याम पाठक हा प्रत्येक भागासाठी 60 हजार रुपये मानधन आकारतात.  

8/8

तनुज महाशब्दे

taarak mehta ka ooltah chashmah jethalal munmun dutta babita many starcast fees know details

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत अय्यर हे पात्र साकारणारा तनुज महाशब्दे हा प्रत्येक भागासाठी 65 हजार मानधन आकारतो.