Aashram 4 : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल हा सध्या त्याच्या आगामी 'आश्रम' या सीरिजच्या पुढच्या भागामुळे आहे. या सीरिजमध्ये भोपा स्वामीची भूमिका साकारणाऱ्या चंदन रॉय सान्यालनं ‘आश्रम 4’ वर एक मोठी अपडेट दिली आहे. चंदननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या सीरिजविषयी वक्तव्य केलं आहे. जर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल हा सध्या त्याच्या आगामी 'आश्रम' या सीरिजच्या पुढच्या भागामुळे आहे. या सीरिजमध्ये भोपा स्वामीची भूमिका साकारणाऱ्या चंदन रॉय सान्यालनं ‘आश्रम 4’ वर एक मोठी अपडेट दिली आहे. चंदननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या सीरिजविषयी वक्तव्य केलं आहे. जर 



चंदननं लाइव हिंदुस्तानला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की तो जिथे ही जातो तिथे लोक त्याला त्याच्या  ‘आश्रम’ या सीरिज विषयी विचारत असतात. त्याचा पुढच्या सीझन कधी येणार याविषयी विचारत असतात. अशात चंदननं ‘आश्रम-4’ च्या प्रदर्शनाविषयी अपडेट देत सांगितलं की मला आश्रमच्या सगळ्या दर्शकांना सांगायचे आहे की ‘आश्रम-4’ यंदाच्या वर्षीच प्रदर्शित होणार आहे. सीरिजचं दिग्दर्शन झालं आहे आणि त्यासाठी सगळी तयारी झाली आहे. असं म्हटलं जातं आहे की 


तर बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की शूटिंगचे काहीच भाग हे शूट करण्याचे बाकी आहेत. त्याशिवाय त्यानं सांगितलं की चंदननं फॅन्सवर त्याच्या प्रभावाविषयी देखील सांगितलं, त्यानं खुलासा केला की एक रिक्षा चालक पासून एक सर्जनपर्यं, हा शो सगळ्यांपर्यंत पोहोचला आहे आणि प्रकाश झा यांच्यामुळे सगळेच 'जपनाम' च्या रंगात रंगला आहे. 


‘आश्रम-4’ ही सीरिज डिसेंबर महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. खरंतर अजूनपर्यंत या सीरिजच्या प्रदर्शनाची तारिख निश्चित झालेली नाही. ‘आश्रम’ च्या चौथ्या भागाचा टीझर जून 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. बॉबी देओलनं टीझर शेअर करत कॅप्शन लिहिलं होतं की “बाबा अंतर्यामी आहे, त्याला तुमच्या मनातील गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. त्यामुळे, आश्रम 3 च्या एपिसोडसोबत आश्रम 4 ची एक झलक देखील तुम्हाला दाखवत आहे. फक्त आणि फक्त एमएक्स प्लेअरवर." या सीरिजमधील बॉबी देओलची भूमिका 'काशीपुर वाले बाबा निराला' ही प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. 


हेही वाचा : Bade Miyan Chhote Miyan : ट्रेलरमध्ये अक्षय आणि टायगरवर भारी पडला साउथचा ‘हा’ अभिनेता


बॉबी देओलविषयी बोलायचे झाले तर तो सगळ्यात शेवटी अॅनिमल या चित्रपटात दिसला होता. त्याच्या या चित्रपटातील भूमिकेनं सगळ्यांना वेड लावलं. बॉबीला त्या चित्रपटात जास्त वेळ स्क्रिनवर पाहता आलं नाही याची खंत त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केली होती.