मुंबई : भारत पाकिस्तान मॅचदरम्यान सुंदर पाकिस्तानी फॅन चर्चेचा विषय ठरली. पाकिस्तानने मॅच हरली तर त्या युवतीने लाखो भारतीयांच्या मनावर राज्य केली. तिचे फोटो सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात शेअर होऊ लागले. यानिमित्ताने अनेक पाकिस्तानी सौंदर्यवतींचे फोटो सोशल मीडियावर दिसू लागले. अशाच एका मॉडेल आणि डिझायनर चे फोटो पाहून तुम्ही तिच्याही प्रेमात पडू शकता. पण ही काही सर्वसाधारण युवती नाही. जगभरात हिच्या सौंदर्याचे चाहते आहेत. हिच्या हॉटनेसच्यापुढे भल्याभल्या हिरोईन्सही मागे पडतात.



लाखो चाहते



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 आलिया राफिया असं या असं मॉडेलंच नाव आहे.



आलिया जेव्हा इंन्स्टाग्रामवर ती फारच कमी फोटो शेअर करते पण जेव्हा करते तेव्हा लाईक्सचा पाऊस पडायला लागतो. तिच्या अधिकृत अकाऊंटवर फार कमी फोटो पाहायला मिळतात. तरीही तिच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे. तशी तर मूळची पाकिस्तानची आहे पण सध्या ती मॅंचेस्टरमध्ये राहते. 


 



मॉडेलिंग क्षेत्र 



सौंदर्याच्या मापदंडात ती परफेक्ट बसते हे तुम्हाला पाहता क्षणीच कळू शकतं.



आलियाने आपल्या मॉडेलिंग करियरची सुरूवात 31 व्या वर्षांपासून मॉडेलिंगच्या दुनियेत प्रसिद्ध आहे.



सोशल मीडियावर ती आपल्या फॅन्सना टीप्सही देत असते आणि खूप सारे फॅशन शो करत असते.