मुंबई : चित्रपटाच्या कथेची गरज पाहाता कलाकारांना बोल्ड सीन द्यावे लागतात. अभिनेता आणि अभिनेत्री कथेची गरज पाहाता आणि कथा सत्यात उतरवण्यासाठी बोल्ड सीन करण्यास तयार देखील होतात. अशाचं अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री परिणीती चोप्रा. परिणिताने तिच्या करियरची सुरूवात 'लेडीज वर्सेज रिकी बहल' चित्रपटाने केली. पण करियरला यशाच्या दिशेने घेवून जाणार तिचा चित्रपट होता  'इशकजादे'...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'इशकजादे' चित्रपटाने परिणीतीला एक वेगळी ओळख दिली. चित्रपटाची कथा आणि गाणी फक्त प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले नाहीत, तर चित्रपटातील किसिंग आणि बोल्ड सीनमुळे सर्वत्र खळबळ माजली. 



चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर परिणीती आणि अभिनेता अर्जुन कपूरच्या बोल्ड सीनची सर्वत्र चर्चा रंगली. परिणीती आणि अर्जुनने चित्रपटात फक्त किसिंग सीन दिले नाहीत, तर बोल्ड सीनमुळे देखील तिची चर्चा झाली. 



'इशकजादे'  चित्रपटात परिणीती आणि अर्जुनने ट्रेनमध्ये आतापर्यंतचे सर्वात बोल्ड सीन्स दिले आहेत. त्यांच्या बोल्ड सीनने दहशत निर्माण केली होती. या सीन्सचीही खूप चर्चा झाली.