मुंबई : अनेकदा अभिनेत्री तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी स्वत:ला सर्वोत्तम लूकमध्ये सादर करते. पण तिची ही इच्छा अभिनेत्रींसाठीही अडचणीची ठरते.  बॉलीवूड सेलिब्रिटी कधी-कधी असा ड्रेस घालतात की त्यांना विचित्र वाटतं. परिणीती चोप्राच्या बाबतीतही असंच काहीसं झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिणीती चोप्राचा 'नमस्ते इंग्लंड' हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ही अभिनेत्री ब्रा न घालता वन पीसमध्ये समोर आली होती. यादरम्यान ती ओप्स मोमेंटची शिकार झाली. या निळ्या रंगाच्या वन पीस ड्रेसमध्ये ती खुप सुंदर दिसत होती.


घातला टाइट ड्रेस 
परिणीती चोप्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये परिणिती चोप्राने निळ्या रंगाचा टाइट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. ड्रेसमध्ये अभिनेत्रीची फिगर स्पष्टपणे दिसत आहे.


एक्ट्रेसने घातली नाही ब्रा
या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने अंडरगार्मेन्ट्स घातले नसल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. तिचा ड्रेस तिच्या छातीजवळ इतका घट्ट आहे की, तो बघायलाही विचित्र वाटत आहे. परिणीतीच्या स्टाइलवरून असं दिसतं आहे की, तिलाही हे माहित आहे. यानंतर अर्जुन पोज देऊन पुढे सरकतो. तो त्याच्या चाहत्यांसोबत पोझ देतो. तर परिणीती चोप्रा तिथेच उभी राहते.


काही वेळाने अर्जुनचा ओह माय गॉड असा आवाज येतो. यानंतर परिणीती छातीजवळ हात ठेवून निघून जाते. व्हिडीओ नीट पाहिल्यावर कळेल की, ब्रा न घातल्यामुळे ही अभिनेत्री समोरून ओप्स मोमेंटची शिकार झाली आहे.



याआधी पण झाली आहे  Oops Moment ची शिकार
याआधीही परिणीती चोप्रा अनेकदा oops मोमेंटची शिकार झाली आहे. एकदा तिच्या ड्रेसची शिलाई उघडली होती. 'जबरिया जोडी' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्रीचा ड्रेस इतका डीपनेक होता की, संपूर्ण प्रमोशनमध्ये ती तिचा ड्रेस अॅडजस्ट करताना दिसली.