अभिनेत्री परिणीती चोप्रा Oops Moment ची शिकार
अनेकदा बॉलीवूड सौंदर्यवती फॅशनच्या दुनियेत असे कपडे परिधान करतात की, कॅमेऱ्यासमोर येताच त्यांना Oops Moment चं शिकार व्हावं लागतं.
मुंबई : अनेकदा बॉलीवूड सौंदर्यवती फॅशनच्या दुनियेत असे कपडे परिधान करतात की, कॅमेऱ्यासमोर येताच त्यांना Oops Moment चं शिकार व्हावं लागतं. परिणीती चोप्रा बिंधास्तपणे अर्जुन कपूरसोबत पोज देत असताना असंच काहीसं घडलं. मात्र अचानक अभिनेत्रीला हे कळताच तिने स्वत:ला सावरलं आणि तिथून ती निघून गेली.
2018 वर्षीचा किस्सा
2018 मध्ये परिणीती चोप्राचा 'नमस्ते इंग्लंड' हा चित्रपट आला होता. या चित्रपटात अभिनेत्रीसोबत अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान परिणीती चोप्रा अर्जुनसोबत उभी राहून पोज देत होती. अचानक कॅमेऱ्यात असं काही कैद झालं की, अभिनेत्रीचा Oops Moment कॅमेऱ्यात कैद झाला.
परिधान केला टाईड ड्रेस
चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान परिणीती चोप्राने निळ्या रंगाचा टाइट ड्रेस परिधान केला होता. हा ड्रेस इतका टाईट होता की, अभिनेत्रीची फिगर स्पष्ट दिसत होती. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, परिणीती एका इमारतीच्या बाल्कनीत मीडियासमोर अर्जुन कपूरसोबत पोज देत होती. तेव्हा तिच्या ड्रेसवर लोकांची नजर गेली.
Oops Moment ची शिकार
अभिनेत्रीचा हा ड्रेस समोरून खूपच वाईट दिसत होता. मात्र, अभिनेत्रीच्या हे लक्षात येईपर्यंत खूप उशीर झाला होता. अर्जुन कपूर गेल्यानंतर तिने स्वत:ला हाताने झाकलं. मात्र तोपर्यंत परिणीतीचा Oops Moment कॅमेऱ्यात कैद झाला होता.