मुंबई : अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) ही तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत राहते. पूनम सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. 


आणखी वाचा : Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: या महिन्यात होणार दयाबेनचं पुनरागमन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूनमचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत पूनमनं काळ्या रंगाची ब्रालेट, पांढरा शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. पूनमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Poonam Pandey Bold Look) व्हिडीओत पूनम किलर पोज आणि बोल्ड स्टाइलमध्ये दिसत आहे. पूनमचा हा व्हिडीओ मुंबई विमानतळावरील आहे. एक नेटकरी म्हणाला, 'जेव्हा लोक विना कपडे घालता लोकप्रिय होत आहेत, तर बाजारात कपडे बंद करा.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'उर्फीची आई आहे ही.' अशा अनेक कमेंट तिनं केल्या आहेत. (Poonam pandey unbutton her shirt show black bra on airport) 


आणखी वाचा : 'Mahesh Manjrekar नोकरीवर...', सलमान खाननंतर अभिजीत बिचुकलेचा महेश मांजरेकरांवर निशाणा


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आणखी वाचा : दीपिका आणि रणवीर वेगळे होणार? अभिनेता म्हणाला...


तसे, पूनम पांडे पहिल्यांदाच अशा बोल्ड अवतारात आली असं नाही, पण तिच्या इन्स्टाग्रामवर असे अनेक लूक पाहायला मिळतात. पूनम ही इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिच्या बोल्डनेससाठी तिला अनेकदा ट्रोल करण्यात येते.  (Poonam Panday Hot Photo)