नवी दिल्ली : प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) यांची आज दुसरी एनिवर्सरी (anniversary) आहे. दोघेही सोशल मीडियावर खूप एक्टीव्ह असतात. खूप सारे फोटो शेअर करत असतात. एका मुलाखती दरम्यान प्रियंकाने निकच्या बेडरुम हॅबिट्सबद्दल सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


हे थोडं वेगळं आहे. निक रोज सकाळी माझा चेहरा बघतो. सकाळी जेव्हा मी झोपून उठते तेव्हा माझे डोळे सुजलेले असतात.



मी चेहऱ्याला थोडी क्रिम आणि डोळ्याला मस्करा लावते.पण निक मला काही करु देत नाही. तो सारखा माझ्या चेहऱ्याकडे बघत राहतो असे प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) म्हणाली. 



३ डेट्स झाल्यानंतर प्रियांका आपल्यासाठी योग्य असल्याचे निकने ठरवले होते. त्यानंतर आपल्याला पार्टनर मिळाल्याचे त्याने आपल्या आईला सांगितले. दोघांनी १ आणि २ डिेसेंबर २०१८ ला लग्न केलं. 



निकने हे नातं टिकवेल की नाही हे मला माहित नव्हतं. तो मनाने तयार आहे का हे मला लग्नानंतरही सांगितलं नव्हतं असे प्रियंका एका मुलाखतीत म्हणाली. पण आता आमच्या नात्याला २ वर्षे झालीय. मी निकबद्दल विश्वासाने सांगू शकते असेही ती म्हणाली.



प्रियांका आणि निकने खूप चांगला टाईम स्पेंड केलाय. दोघेही चांगला टाईम स्पेंड करताना दिसतायत.



प्रियंकाने आपले वर्कफ्रंट आणि पर्सनल लाईफबद्दलचे फोटो सोशल मीडियात शेअर करत असते.