raj kundra reveals bedroom secret: अलीकड एक व्हिडिओ आहे जो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे याची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर होऊ लागली आहे खरतर या व्हिडीओमुळे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या पर्सनल आयुष्याशी निगडित बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याच झालं असं की ,एक क्विझ  शो दरम्यान शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना आमंत्रित केलं होत. यावेळी दोघांनी खूप मस्ती केली.


अनेक मजेशीर किस्से सांगितले यावेळी शिप शेट्टीचा आवडता रोमँटिक सिनेमा कोणता हा प्रश्न त्याला विचारला असता ''50 shades of grey '' असं उत्तर त्याने दिलंय.कुंद्रा लगेच म्हणाला सॉरी चुक झाली हे तर आपले बेडरूम सिक्रेट होते.


यावर शिल्पा शेट्टी च तोंड पाहण्यासारखं होत असे बेडरूम मधले सिक्रेट कोण शेर करत असं म्हणत शिल्पाने गोष्ट टाळली.. मात्र  राज कुंद्रा चंगळच फसला असेल कारण घरी जाऊन शिल्पाने त्याला चांगलाच सुनावलं असणार ..


गमतीचा भाग वगळता राज कुंद्रा आता हे सर्व ऐकताच शिल्पा शेट्टी आणखीनच चिडली, या शोचा तोच व्हिडिओ आता जास्त व्हायरल झाला आहे, त्याच व्हिडीओवर चाहत्यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.