भोजपुरी क्वीन राणी चटर्जीचं `आय लव्ह यू` गाण्याचा व्हिडिओ पाहिलात का?
क्वीन ऑफ भोजपुरी या नावाने लोकप्रिय असलेली राणी चॅटर्जी `मेरे रश्के कमर` या गाण्यानंतर नवीन गाणं घेऊन आली आहे. हे नवं गाणं भोजपुरी असून राणीचा नवा अंदाज या सिनेमांत सादर केला आहे. गाण्याचे नाव `आय लव्ह यू` या गाण्यात राणी सौरभ रॉयसोबत दिसत आहे. हे 4.52 मिनिटांच गाणं असून ा गाण्याला अधिक पसंती मिळक आहे.
नवी दिल्ली : क्वीन ऑफ भोजपुरी या नावाने लोकप्रिय असलेली राणी चॅटर्जी 'मेरे रश्के कमर' या गाण्यानंतर नवीन गाणं घेऊन आली आहे. हे नवं गाणं भोजपुरी असून राणीचा नवा अंदाज या सिनेमांत सादर केला आहे. गाण्याचे नाव 'आय लव्ह यू' या गाण्यात राणी सौरभ रॉयसोबत दिसत आहे. हे 4.52 मिनिटांच गाणं असून ा गाण्याला अधिक पसंती मिळक आहे.
पहिल्या गाण्यामुळेच झाली लोकप्रिय
राणी गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करत आहे. 'मेरे रश्के कमर' त्यानंतर धोनीच्या 'कौन तुझे' या गाण्यावर देखील जानेवारीत व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओला देखील भरपूर पसंद करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार राणी चटर्जीचे सिनेमा करिअर 14 व्या वर्षी सुरू झालं आहे.