मुंबई : सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्या नंतर रिया चक्रवर्ती आता पुन्हा आपल्या नॉर्मल आयुष्यामध्ये पुन्हा येत आहे. नुकताच रियाचा बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिो रियाने स्वत:च्या इंस्टाग्राम अकांऊन्टवर शेअर केला आहे. ज्यामध्ये रिया खूपच ग्लॅमरस दिसत आहे. युजर्स या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव करत आहेत. या व्हिडिओमध्ये रिया ग्रीन रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिच्या पोज पाहण्यासारख्या आहेत. या आऊटफिटवर रियाने हलका मेकअप आणि सिपंल पोनी बांधली आहे. या लूकमध्ये तिने ब्रावर जॅकेट परिधान केलं आहे. याचबरोबर रियाला '83' फिल्मच्या प्रिमियरला स्पॉट केलं गेलं होतं. रियाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात साऊथ इंडियन सिमनेमातून केली होती.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 २०१२ मध्ये आलेली तेलुगू फिल्म Tuneega Tuneega या सिनेमाचा दखील रिया हिस्सा बनली होती. तेलुगू फिल्मनंतर रियाने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. शाकिब सलीम स्टारर  'मेरी डॅडी की मारुति'मधून रियाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे.