'सैराट'मुळे घराघरात पोहोचलेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. तिच्या फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 


आर्चीने नुकतंच एक फोटोशूट केलं. तिच्या या घायाळ करणाऱ्या लूकने चाहत्यांना मोहिनी घातली आहे



पिंक आणि व्हाईट फ्लोरल साडीत आर्चीचं सौंदर्य आणखीच खुलून आलं आहे.



आर्ची नेहमीच सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांसोबत अपडेट असते. आर्चीचा हा लूक सुद्धा तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडतो आहे.



आर्चीचा ग्लॅमरस अंदाज या फोटोंमधून दिसत आहे.



आर्चीच्या चाहत्यांना तिच्या आगामी सिनेमाची उत्सुकता आहे.