मोठी घोषणा! आता घरं घेणं अधिक सोयीस्कर; शेतकऱ्यांसाठीही CM फडणवीसांकडून Good News

CM Devendra Fadnavis Big Announcement: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या नव्या घोषणेमुळे घर खरेदी करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार असल्याचं दिसून येत आहे. नेमकी ही घोषणा काय पाहूयात...

| Jan 09, 2025, 10:04 AM IST
1/10

registrationhome

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेल्या या निर्णयाचा परिणाम संपूर्ण राज्यात होणार असून शेतकऱ्यांनाही यामधून फायदा होणार आहे. ते कसं पाहूयात...

2/10

registrationhome

यापुढे राज्यातून कुठल्याही भागातील संतप्तीचं रजिट्रेशन करता येणार. 

3/10

registrationhome

राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकास राज्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येणार. 

4/10

registrationhome

फेसलेस प्रणाली राबवणार असल्याने घर खरेदीदरम्यान फायदा होणार आहे. या नव्या योजनेमुळे घर खरेदी करताना रजिस्ट्रेशन म्हणजेच दस्त नोंदणी अधिक सहज करता येणार आहे.

5/10

registrationhome

घरबसल्या करता येणार नोंदी!

6/10

registrationhome

राज्यभरात जीआयएस ई प्रणालीने करणार जमीन मोजणी.

7/10

registrationhome

भू-प्रमाण केंद्र स्थापन करणार

8/10

registrationhome

भूसंपादन प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. यामुळेही प्रकल्पामध्ये जमीन द्यावी लागणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

9/10

registrationhome

वाळू धोरण तयार केलं जाणार.

10/10

registrationhome

त्या शेतकऱ्यांचं ओळखपत्र तयार केलं जणार.