मुंबई : अचानक आलेला पाऊस आणि अफवांमुळे परळ एल्फिस्टन ब्रीजवर आज भीषण दुर्घटना घडली. तीस हून अधिक लोकांचा या दुर्घटनेमध्ये नाहक बळी गेला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 परळ एल्फिस्टन ब्रीजच्या दुर्घटनेनंतर मुंबई हे स्वप्नांचे शहर किती बकाल होत चालले आहे याचा अंदाज येऊ शकतो. रेल्वे प्रशासन आणि राजकीय आरोप प्रत्यारोपांनंतर अनेक सेलिब्रिटींनीदेखील परळ एल्फिस्टन ब्रीज या दुर्घटनेवर आपल्या प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. 






 अभिनेता रितेश देखमुख याने मृतांना श्रद्धांजली देत सध्याची परिस्थिती कोणत्या दिशेला जातेय याबाबत त्याने वास्तव ठळक केले आहे.