नाव अपडेट केल्यानंतर किती दिवसांनी पॅन कार्ड घरी येते? जाणून घ्या

Sep 28, 2024, 18:05 PM IST
1/7

नाव अपडेट केल्यानंतर किती दिवसांनी पॅन कार्ड घरी येते? जाणून घ्या

2/7

भारतात अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, रेशन कार्ड, आधार कार्ड आणि पॅन कार्ड यासारख्या कागदपत्रांचा समावेश आहे.

3/7

यापैकी एक अतिशय कागदपत्र म्हणजे पॅन कार्ड हे आहे. याच्याशिवाय तुमची अनेक महत्त्वाची कामे रखडतील.

4/7

बँकेच्या उद्देशांसाठी आणि आयकर रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्ड हे फार महत्त्वाचे आहे. याशिवाय हे काम शक्य होणार नाही.

5/7

या पॅन कार्डमध्ये नाव चुकल्यास आपण ते ठीक करू शकतो. कारण या कार्डवरती असलेली माहिती अचूक असणे गरजेचे आहे. नाव अपडेट केल्यानंतर तुमचं कार्ड कधी घरी येणार हा मोठा प्रश्न सगळ्यांसमोर आहे.  

6/7

तर मग आम्ही तुम्हाला नवीन पॅन कार्डसाठी किती वेळ लागतो ते सांगू. अद्ययावत पॅन कार्ड वितरित होण्यासाठी तेवढाच वेळ लागतो.

7/7

तुम्ही नावात बदल केल्यावर अपडेट झालेलं कार्ड १५ ते २० दिवसात तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर येते.