मुंबई : स्टाईल, इनकार बीट्स आणि अपना सपना मनी मनी या सिनेमातून अभिनेत्री रिया सेनने प्रेक्षकांची मने जिंकली. करिअरच्या सुरुवातीलाच बोल्ड, सेक्सी अभिनेत्री म्हणून तिची ओळख निर्माण झाली. आता मात्र रिया सिनेमांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर भलतीच अॅटीव्ह असते. सोशल मीडियावर ती तिचे हॉट, बोल्ड फोटोज शेअर करत असते. त्यात तिच्या दिशकल अदा घायाळ करणाऱ्या असतात. तर पाहा तिचे काही हॉट फोटोज...





COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिचा हा बोल्डनेस सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. तिच्या फोटोजवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. 




३१ वर्षीय रियाचा फिटनेस या फोटोजमधून झळकतो.