मुंबई : गेल्याच महिन्यात रिया सेनने आपला बॉयफ्रेंड शिवम तिवारीसह विवाहबंधनात अडकली. रिया सध्या शिवमसोबत सुट्ट्या घालवतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रियाने आपल्या शिवमसोबतचे इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केलेत. यात शिवमसोबतचा किंसिंग करतानाचा फोटो तिने शेअर केलाय. रिया  
ALTBalajiची वेबसिरीज रागिनी एमएमएस २मध्ये दिसणार आहे.


रिया आणि शिवम यांचा पुण्यात कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला होता. रियाने स्टाईल, दिल विल प्यार व्यार, झनकार बीट्स, तेरे मेरे फेरे या सिनेमात काम केलेय.