नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच लग्न बंधनात अडकलेल्या अभिनेत्री रिया सेनचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री रिया सेन लवकरच वेबसीरिज 'रागिनी MMS २.२'मध्ये पहायला मिळणार आहे. या वेबसीरिजचं नुकतचं पोस्टर आणि टीझर लॉन्च झाला होता. ज्यामध्ये बोल्डनेस पहायला मिळत आहे.


मात्र, 'रागिनी MMS २.२' या वेबसीरिजचे काही बोल्ड सीन्स सोशल मीडियात लीक झाले आहेत. या व्हिडिओत अभिनेत्री रिया सेन तिचा को-स्टार निशांत मलकानी सोबत इंटीमेट होताना दिसत आहे. रिया आणि निशांत यांचा हा व्हिडिओ सध्या इंटरनेटव चांगलाच धुमाकूळ घालत आहे



या वेबसीरिजमधील बोल्ड सीन्स करताना अभिनेत्री रिया अनकम्फर्टेबल होती. त्यामुळे रियाने दिग्दर्शक सुयश वाढवकरसोबत चर्चा केली. मात्र, दिग्दर्शकाने इंटीमेट सीनमध्ये बदल करण्यास नकार दिला.


या वेबसीरिजमध्ये करिश्मा शर्मा ही रागिनीच्या भूमिकेत असणार आहे. तर, रिया सेन ही समिरनच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. ही गोष्ट दोन मुलींची आणि त्यांच्यासोबत घडणाऱ्या घटनांवर आधारित असणार आहे.