सागर कारंडे आणि कुशल बद्रिकेचा धमाल बाहुबली
चला हवा येऊ द्यामध्ये सागर कारंडे आणि कुशल बद्रिकेचा धमाल बाहुबली साकारला आहे.
मुंबई : चला हवा येऊ द्यामध्ये सागर कारंडे आणि कुशल बद्रिकेचा धमाल बाहुबली साकारला आहे, यातील राजमाता आणि कटप्पा यांचे संवाद ऐकले तर तुम्हाला हसू आवरता येणार नाही, या एपिसोडला यूट्यूबवरही मोठा प्रतिसाद मिळाला आहे. भारत गणेशपुरे आणि डॉ.नीलेश साबळे यांनी यात चांगलेच रंग भरले आहेत पाहा.