मुंबई : साऊथची सुप्रसिद्ध अभिनेत्री सई पल्लवी ही एक उत्कृष्ट कलाकार आहे. तिच्या अभिनयासह सौदर्याची खूप प्रशंसा होती. ती मेकअप न करता ही खूप सूंदर दिसते. तिचे हे फोटो सध्या खुप चर्चेत आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


लाखो तरुणांच्या हृदयावर साई पल्लवी राज्य करते.  



मेकअप शिवायही ही अभिनेत्री तिच्या साधेपणाने चाहत्यांना वेड लावते.



साई पल्लवी तिच्या सर्व लूकमध्ये जबरदस्त दिसते. 



अभिनेत्री साई पल्लवी तिच्या सुंदर लूकने तिच्या चाहत्यांना खिळवून ठेवते.



साई पल्लवीने अनेक तमिळ, तेलुगु आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे.