मुंबई : 'एक बार जो मेने कमिटमेन्ट कर दी तो मे खुद की भी नही सुनता', वॉण्टेड सिनेमातील सलमानचा हा डॉयलॉग चांगलाच गाजला होता. परंतु रिअल लाईफमध्येही सलमानने त्याची कमिटमेन्ट पूर्ण केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमानचा ट्युलाईट हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करु न शकल्यामुळे वितरकांना चांगलाच तोटा झाला होता..त्यामुळे सलमानने वितरकांना नुकसान भरपाई देईल असं आश्वासन दिलं होतं


आता दबंग खानने आपला दिलेला शब्द पाळत नुकसानीची 50 टक्के रक्कम वितरकांना परत दिली आहे..दबंग खानच्या या दिलदारपणाने बॉलिवूडमध्ये नवा पायंडा रचण्याची शक्यता आहे..