Samantha Ruth Prabhu: अभिनेत्री समांथा रूथ प्रभू हिनं हिंदी आणि दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीमध्ये (South Indian Actress Bikini Look) आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती एका दुर्मिळ आजारानं ग्रस्त आहे त्यासाठी ती परदेशातही (Samantha Ruth Prabhu illness) आपल्या उपचारांसाठी गेली आहे. नुकताच तिचा यशोदा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तिच्या या चित्रपटाचे आणि तिच्या या चित्रपटातील भुमिकेचे सर्वांनीच कौतुक केले होते. मध्यंतरी आपल्या आजारपणामुळे समांथा रूथ प्रभू पुष्कळ चर्चेत आली होती. आपल्या यशोदा (Yashoda) या चित्रपटाच्या रिलिजनंतर ती पुन्हा परदेशात उपचारांसाठी गेली असल्याचं बोललं गेले आहे. परंतु आता पुन्हा एकदा समांथा रूथ प्रभू आपल्या फॅशन स्टाईलमुळे चर्चेत आली आहे. तिच्या बिकीनीवरून समांथा सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिनं घातलेल्या बिकीनीवरून (Bikini) वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. यावेळी तिच्या बिकीनीच्या किमतीवरून सगळीकडेच कमेंटचा पाऊस पडू लागला आहे. (samantha ruth prabhu bikini price goes viral burberry brand old photo news entertainment marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समांथाच्या सौंदर्याची बॉलिवूडमध्येही खूप चर्चा आहे. बॉलिवूडमध्येही अनेक अभिनेते-अभिनेत्री तिच्या अभिनयाचे चाहते आहेत. परंतु सध्या तिचा व्हायरल होणारा बिकीनी लुक पाहून सगळेच घायाळ झाले आहेत. सध्या समांथा तिच्या बिकीनी लुकमुळे चर्चेत आली आहे. हा फोटो थोडा जुना (Samantha Old Bikini Photo) असला तरी समंथा या फोटोमुळे सध्या खूपच चर्चेत आली आहे. समांथाची बिकीनीतली ही हॉट स्टाईल सर्वांनाच वेड लावते आहे. आता गंमत म्हणजे तिच्या अभिनयापेक्षा आणि तिच्या स्टाईलिंगपेक्षा तिच्या बिकीनीच्या किमतीचीच जास्त चर्चा होत आहे. 


'या' किमतीची आहे समांथाची बिकीनी? 


सध्या व्हायरल होत असलेल्या बिकीनीमध्ये समांथा खूपच हॉट दिसते आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की या बिकीनीची किंमत किती आहे? समांथानं घातलेल्या काळ्या रंगाच्या बिकीनीची किंमत 34,000 रूपये एवढी आहे. तिनं घातलेल्या बिकीनीच्या ब्रॅण्डचं नावं बर्बेरी (Burberry) असं आहे. टॉलिवूड क्लोसेटच्या इन्टाग्राम पेजवर या बिकिनीबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. एवढी महागड्या बिकीनीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. समांथा एवढी महागडी बिकीनी घाऊन करतेय तरी काय, असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. त्यामुळे सध्या तिच्या या बिकीनीनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे. यावरून नेटकरी म्हणाले की समांथाला महागड्या कपड्यांची आवड आहे आणि त्यातून ती फारच महागड्या ब्रॅण्डचे कपडे घालते आहे अशीही चर्चा सुरू झाली आहे. 


हेही वाचा - AC Local ने इतक्या लोकांनी केला फुकट प्रवास... आकाडा पाहून चक्रावाल


नागा चैतन्यकडून (Samantha Refuses 100 alimony) 100 कोटींची पोटगी नाकारल्यानंतर समांथा आपल्या पायावर उभी आहे. हा फोटो समांथानं शेअर केल्यानंतर या फोटोचीच सर्वत्र हवा होती. काळ्या रंगाच्या बिकीनीमधली ही अभिनेत्री आहे तरी कोण, असा प्रश्नही अनेकांना पडला होता.



या लुकमध्ये तिनं या महागड्या बिकीनीखाली पॅन्ट घातली आहे. त्यात ती इतकी बोल्ड दिसते आहे की सध्या त्यांचीच चर्चा आहे.