मुंबई : हरियाणवी डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) ही नेहमीच तिच्या डान्स व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असते. सपनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सपना स्टेजवर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. पण तिचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 


आणखी वाचा : पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या कुत्र्याला मदत करायला गेला अन्..., पाहा Viral Video


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सपना डान्स करण्याआधी काही मुलांनी केलेल्या कृत्यामुळे सपना रागात दिसली. त्यानंतर त्यांच्यात बोलणं झालं आणि मग सपनानं तिचा परफॉर्मन्स सुरु केला. सपनाचा परफॉर्मनस इतका चांगला होता की कोणाच्याही नजरा टिकून राहतात. व्हिडीओत सपना नीना गुप्ता यांच्या चोली के पीछे या गाण्यावर हरियाणवी डान्स करताना दिसत आहे. (Sapna Choudhary Dance On Choli Ke Piche Kya Hai) 


आणखी वाचा : 'बाहुबली'साठी एस.एस.राजमौलींनी 'या' हॉलिवूड चित्रपटांचे सीन्स केले Copy? Video Viral


सपनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा पुन्हा पाहिला जात आहे. सपनानं तिचं घर चालावं म्हणून गावाच्या स्टेजवरून केली होती. त्याच स्टेजवर आता सपना काही तास डान्स करण्यासाठी लाखो रुपये मानधन म्हणून घेते. इतकंच काय तर सपना एलीट फंक्शन आणि मोठ्या मोठ्या इव्हेंटमध्ये डान्स करताना दिसते. (Sapna Choudhary dancing on neena gupta song choli ke piche kya hai dehati dance performance watch the video)


आणखी वाचा : बाप्पाच्या दर्शनासाठी तोकडे कपडे घातले म्हणून..., सेलिब्रिटीसोबत मंडळानं केलं असं काही; पाहा Video



आणखी वाचा : मद्यधुंद अवस्थेत पूनम पांडेकडून रेस्टॉरंटमध्ये तोडफोड, Viral Video पाहून कोणीही संतापेल
सपनानं हरियाणाला एक वेगळी आणि खास ओळख दिली. गेल्या 14 वर्षांपासून ती सतत काम करत आहे आणि आज अशी परिस्थिती आहे की दर आठवड्याला सपनाचं एक नवीन गाणं प्रदर्शित होतं आणि ती स्टेट शोच्या माध्यमातून सतत धमाल करताना दिसते. तिची वर्षभराची मेहनत आता रंगली असून तिला आता लाखो लोक ओळखतात.