मुंबई : साराने आपला को-स्टार अंगदसोबत एक साँगकरता बोल्ड सीन शूट केले आहेत. सोशल मीडियावर शूटचा हा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये अंगद आणि सारा रोमान्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप हिट होत आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच या शूटचे बिहाइंड फोटो देखील समोर आली आहेत. ज्यामध्ये हे दोघं आपली बॉडी फ्लॅट करताना दिसत आहे. अंगद आणि साराने टीव्ही शो 'सपना बाबुल का बिदाई', 'राम मिलाए जोडी' आणि 'सौभाग्यलक्ष्मी' यामध्ये काम केलं आहे.



सध्या हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. सध्या इंस्टाग्रामवर हे हॉट फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. सारा देखील आपल्या सोशल मीडियावर असे फोटो शेअर करत असतात. यामुळे अनेकदा ती ट्रोल देखील झाली आहे.