मुंबई : बॉलीवूड एक्ट्रेस दीपिका पादुकोण, जॅकलीन फर्नांडिस आणि सोनाक्षी सिन्हा यांचे काही विचित्र हावभावाचे फोटोस समोर आले आहेत. या फोटोंमध्ये त्या विचित्र हावभाव करताना दिसत आहेत. या तिनही अभिनेत्रींच्या सौंदर्याचे करोडो चाहते आहेत. पण त्यांच्या सौंदर्याशी हे फोटो अजिबात मिळतजुळत नसल्याचे दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दीपिकाचा हा फोटो पद्मावती सिनेमाच्या ३ डी ट्रेलर लॉंचवेळची आहे. हा सिनेमा महाराणी पद्मावतीवर आधारित असून ती यामध्ये पद्मावतीचे कॅरेक्टरमध्ये दिसणार आहे. हा सिनेमा १ डिसेंबरला रिलीज होणार आहे.



दुसरा फोटो जॅकलीन फर्नांडिस हिचा आहे. दिवळी दरम्यान जॅकलीन मुंबई एअरपोर्टमधून बाहेर पडताना कॅमेरात कैद झाली. ती आपल्या आगामी रेस ३ साठी उत्साहीत आहे. या सिनेमातील भूमिका आव्हानात्मक असल्याचेही ती सांगते.



तर सोनाश्री सिन्हा ही 'इत्तेफाक' सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी दिसून आली. कॅमेऱ्याचा फ्लॅश तिच्या चेहऱ्यावर पडला आणि फोटो कॅमेरात कैद झाला.