मुंबई : स्टार्स अनेकदा त्यांची लव्ह लाईफ लपविण्याचा प्रयत्न करतात. पण कॅमेराच्या नजरेतून ते सुटत नाहीत. शाहरुख खानपासून ते सलमान खानपर्यंत असे अनेक स्टार्स आहेत. जे त्यांच्या लव्हबाईट्ससह मीडियासमोर आले आणि फसलेही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करीना कपूर
करीना कपूरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती बॅकलेस ड्रेसमध्ये दिसतेय. या फोटोमध्ये अभिनेत्रीच्या लव्ह बाईटमुळे भडका उडाला होता.



शाहरुख खान
लव्ह बाईट लपवू न शकलेल्या स्टार्समध्ये शाहरुख खानचंही नाव सामील आहे. ज्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तिच्या मानेवरील लव्हबाईट स्पष्ट दिसत होता.



दीपिका पदुकोण
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या डेटिंग हिस्ट्रीमुळे खूप चर्चेत असते. अनेकवेळा लोकांना तिच्या फोटोत लव्ह बाईट पाहायला मिळाले आहेत.



कतरिना कैफ
अभिनेत्री कतरिना कैफचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तिचा लव्ह बाईट दिसत होता. जरी त्यावेळी अभिनेत्रीचं लग्न झालं नव्हतं.



प्रियांका चोप्रा
कॅमेऱ्यासमोर लव्ह बाईट्सचा भडका उडवणाऱ्यांमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या नावाचाही समावेश आहे. तिच्या फोटोने सोशल मीडियावरही खळबळ उडवून दिली होती.