मुंबईः अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या ‘जर्सी’ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. अनेक वेळा प्रदर्शन लांबणीवर पडल्यानंतर आता अखेर हा चित्रपट रिलीज झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अखेर आज हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावरही प्रेक्षक चित्रपटाचे कौतुक करत आहेत.



अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर 'जर्सी' चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.



 'जर्सी' चित्रपटात मृणाल ठाकूर शाहिदच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. 



 ‘जर्सी’ हा सुपरहिट साऊथ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यात शाहिद कपूरने क्रिकेटरची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावरही प्रेक्षक चित्रपटाचे कौतुक करत आहेत. पाहा नेटकऱ्यांच्या कमेंट्स