मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री शमा सिकंदर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शमा तिच्या बोल्डनेससाठीही ओळखली जाते. शमा सोशल मीडियावक सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच शमानं तिचा एक हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


आणखी वाचा : 'या' कमी वयाच्या अभिनेत्रीसोबत 71 वर्षांचे रजनीकांत करणार रोमांस?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शमानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शमा तिच्या बाथरुममध्ये असून पोज देताना दिसत आहे. या फोटोंमध्ये शमा बाथटबमध्ये असल्याचे दिसत आहे. तर तिच्या संपूर्ण शरीरावर साबणाचा फेस दिसत आहे. तर बाथटबमध्ये रिलॅक्स करताना शमा दिसत आहे. हे फोटो शेअर करत 'बबली' अशी कमेंट शमानं केली आहे. 


आणखी वाचा : 'ज्या चित्रपटात शाहरुख खान तो फ्लॉपच', सलमानच्या चाहत्यांचा Shahrukh ला विरोध


 



 


आणखी वाचा : 'या' सेलिब्रिटींचा MMS व्हायरल होताच सर्वत्र खळबळ, Video पाहून चाहते ही च्रकावले


शमाचा हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. नेटकऱ्यांनी तिला सुंदर, हॉट आणि अप्रतिम अशा अनेक कमेंट केल्या आहेत. शमा पहिल्यांदाच ‘ये मेरी लाइफ’ या शोमध्ये दिसली. पण या शोमध्ये तिला फारशी लोकप्रियता मिळाली नाही. यानंतर तिनं 'बालवीर'मध्ये 'भयंकर परी' ही भूमिका साकारली होती. शमा 'सेक्सोहोलिक' आणि 'माया' वेब सीरिजमध्येही दिसली आहे.