मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या कुटुंबासोबत क्वालिटी टाईम घालवतेय. मालदीव बीचवर ती सुट्टी एन्जॉय करतेय. शिल्पाने केवळ मोठ्या पडद्यावरच नव्हे तर छोट्या पडद्यावरही तिने आपली ओळख बनवलीये.तसेच ती अनेक रिअॅलिटी शोमध्येही दिसलीये. काही दिवसांपूर्वीच तिने फिशिंग करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. यात व्हिडीओत शिल्पाच्या हातात मासा दिसतोय. यानंतर तिला अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल केले. यावर नंतर तिने स्पष्टीकरणही दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


फोटोत शिल्पा पती राज कुंद्रा आणि मुलगा विवानसोबत दिसतेय. या फोटोला दोन लाखाहून अधिक लाईक्स मिळालेत.



शिल्पा आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतेय. यावेळी ती रिलॅक्स मूडमध्ये दिसतेय.


शिल्पा मालदीवमध्ये आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्या एन्जॉय करतेय. याचे फोटोही ती सोशल मीडियावर अपडेट करत असते.