मुंबई : कलर्स वाहिनीवरील प्रसिद्ध शो बिग बॉसच्या ११व्या सीझनचे जेतेपद शिल्पा शिंदेने मिळवले. भाभीजी घर पर है या मालिकेतील माजी अंगुरी भाभी अर्थात शिल्पाने फायनलमध्ये बाजी मारलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉसचे जेतेपद मिळवल्यानंतर शिल्पा घरी आली. घरी शिल्पाचे जोरदार स्वागत करण्यात आले. सोशल मीडियावर याचा व्हिडीओही व्हायरल होतोय. 




शिल्पा बिग बॉसच्या घरात १०० दिवस राहिली आणि विजेती बनली. शिल्पा घरी येताच तिच्या घरच्यांनी तिचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.