मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील 'ठाकरे' या फिल्मचा पहिला टीझर लॉन्च झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिवसेनाप्रमुखांवरील या सिनेमाचं दिग्दर्शन करताहेत मनसेचे नेते अभिजीत पानसे... 


मनसे-शिवसेनेच्या या पडद्यावरील युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका नेमकी काय होती? हे जाणून घेऊयात खुद्द अभिजीत पानसेंकडून.. पाहूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत...