मुंबई : बॉलीवुड एक्ट्रेस श्रद्धा कपूर आज अपना 36वां जन्मदिन सेलिब्रेट कर रही हैं. श्रद्धा कपूर अपनी खूबसूरती और मासूमियत के लिए जानी जाती हैं. श्रद्धा एक्टिंग के साथ-साथ अच्छी सिंगर भी है. श्रद्धा कपूर आज बॉलीवुड इंडस्ट्री की टॉप एक्ट्रेस हैं, लेकिन बहुत कम ही लोग जानते होंगे की एक्ट्रेस ने एक्टिंग की दुनिया में आने से पहले कॉफी शॉप में काम किया था. आइए उनके जन्मदिन पर जानते हैं उनकी लाइफ के बारे में कुछ दिलचस्प बातें. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडची सुंदर आणि गुणी अभिनेत्री श्रद्धा कपूर आज  36वां वाढदिवस साजरा करत आहे. यावेळी अभिनेत्रीने आपला वाढदिवस  आपल्या फॅमिलीसोबत साजरा केला. श्रद्धाने आपला 36 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.  


कॉफी शॉपमध्ये काम केलं
मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा कपूर बोस्टनमध्ये शिकत असताना एका कॉफी शॉपमध्ये काम करत होती. अभिनेत्रीने एका मुलाखतीत कॉफी शॉपमध्ये काम करण्याबद्दलही सांगितलं होतं. 2010 मध्ये तिने तीन पत्ती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. श्रद्धा कपूरला 2013 साली आलेल्या आशिकी 2 चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली.


सलमान खानने ही ऑफर दिली होती
सलमान खान हा पहिला व्यक्ती आहे ज्याने श्रद्धा कपूरच्या अभिनयाचे कौतुक केलं. त्याने श्रद्धा कपूरला बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये एक नाटक करताना पाहिलं. त्यावेळी श्रद्धा कपूर 16 वर्षांची होती.


श्रद्धा कपूरचे नाव अनेक स्टार्ससोबत जोडलं गेलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा कपूर आशिकी 2 नंतर आदित्य रॉय कपूरला डेट करत होती. मात्र काही काळानंतर दोघांचं ब्रेकअप झालं. याशिवाय श्रद्धा कपूरचे नाव रॉक ऑन २ स्टार फरहान अख्तरसोबतही जोडलं गेलं आहे.


तिच्या अभिनयासोबतच तिच्या गाण्याने आणि डान्सनंदेखील चाहत्यांची श्रद्धाने मने जिंकली आहेत. आशिकी 2, हैदर सारख्या चित्रपटानंतर श्रद्धाने 'एक विलन'या चित्रपटाद्वारे 'तेरी गलियॉ' या गाण्याद्वारे गाण्याला सुरुवात केली.त्याचवेळी 'एबीसीडी' या सिनेमातून तिने तिच केलेले जबरदस्त डान्स करून सगळ्यांचं बोलती बंद केली. श्रद्धा सोशल मीडियावर कायमच अ‍ॅक्टिव असते. मात्र ईतर अभिनेत्रींप्रमाणे ती पोस्ट खूप कमी प्रमाणात शेअर करते.