मुंबई : हिंदी टेलिव्हिजनमधून रसिकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या लंडनच्या दौर्‍यावर आहे. दरम्यान लंडन दौर्‍याचा खास फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.  


मुलासोबत खास फोटो 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्वेताने तिच्या मुलासोबतचा एक खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये कांगारू बॅगप्रमाणे निळ्या जॅकेटमध्ये असलेल्या तिचा मुलगा फारच क्यूट दिसत होता. 


 



श्वेताने या फोटोखाली नन्हे यात्री असं कॅप्शन दिले आहे. 


श्वेता एन्जॉय करते मदरहूड  


नोव्हेंबर महिन्यामध्ये श्वेताचा मुलगा एका वर्षाचा होणार आहे. बिग बॉसचं विजेतेपद जिंकल्यानंतर श्वेता तिवारी छोट्या पडद्यापासून दूर गेली आहे. ती सध्या तिचा सारा वेळ मुलासाठी देते.