OTT Bold Actress | ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक अभिनेत्रींनी आपल्या बोल्ड अदाकारीचा तडका लगावला आहे. अशीच एक अभिनेत्री म्हणजेच स्नेहा पॉल होय. स्नेहा पॉलने OTT प्लॅटफॉर्मवर एक प्रसिद्ध सीरिजमध्ये भूमिका बजावली. ती इतकी प्रसिद्ध झाली की, सीरिज जगभर पाहिली गेली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्नेहाच्या हॉट अदाकारीने OTT वर अक्षरशः आग लावली. वेबसीरिजमधील भूमिकेमुळे तिचे लाखो चाहते झाले आहेत. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले. ज्या फोटोंना चाहत्यांकडून प्रचंड पसंती मिळाली आहे.



स्नेहाने 'चरमसुख चाल हाऊस' मध्ये बोल्ड सीन्सचा तडका लावला होता. नुकतेच व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तिने पिंक बिकिनी परिधान केली असून या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे.



स्नेहा सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टीव असते. तिच्या वेगवेगळ्या फोटोंना चाहत्यांकडून नेहमची पसंती मिळत असते.



बोल्डनेसच्या बाबतीत स्नेहा कधीही मागे हटत नाही. या फोटोमध्ये शर्टचे बटन ओपन करून फोटो काढताना दिसतेय.



स्नेहाच्या पूलमधील एक फोटोदेखील समोर आला आहे. या फोटोमध्ये तिच्या नजरेने चाहत्यांना घायाळ केले आहे.