मुंबई : बोल्ड वेब सीरिजची अभिनेत्री स्नेहा पॉल सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. तिने अनेक वेब सीरिजमध्ये बोल्डनेसचा तडका लगावला आहे. कॅमेऱ्यासमोर इंटिमेट सीन द्यायला ती अजिबात कमी पडत नाही. स्नेहा पॉलच्या वेब सीरिज कंटेंटपेक्षा बोल्ड सीन्ससाठी चर्चेत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


स्नेहा पॉलची 'Charmsukh Chawl House' या वेबसिरीजची खूप चर्चा झाली होती. या मालिकेत तिने बोल्ड सीन्स दिले होते. 'Charmsukh Chawl House'च्या यशानंतर त्याचा दुसरा सीझन 'Charmsukh Chawl House 2' रिलीज झाला. Charmsukh Chawl House 2 मध्येही स्नेहा पॉलने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. .



याशिवाय स्नेहा पॉल (Sneha Paul) 'Laal lihaf' वेब सीरिजमध्येही दिसली आहे. या मालिकेतही स्नेहा पॉलने इंटिमेट सीन्स देऊन चाहत्यांची पसंती मिळवती. पण स्नेहा पॉलच्या या वेब सिरीज कुटुंबासोबत पाहण्याची चूक करू नका कारण त्या बोल्डनेसने भरलेल्या आहेत.



 
स्नेहा पॉल  (Sneha Paul) खऱ्या आयुष्यातही खूप बोल्ड असल्याची माहिती आहे. ती अनेकदा तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते, यामुळे ती चाहत्यांना नेहमीच भुरळ घालत असते.



 
स्नेहा पॉलचे इंस्टाग्राम अकाउंट तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंनी भरले आहे. फोटोंमध्ये ती कधी बिकिनीमध्ये दिसते तर कधी मोनोकिनी घालून इंटरनेटवर व्हायरल होत असते.