मुंबई :  ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांच्या आयुष्यावर लवकरच एक चित्रपट येतोयं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री सोहा अली खान पती कुणाल खेमू सोबत या सिनेमाची निर्मिती करत असून कुणाल खेमूच राम जेठमलानींच्या भूमिकेत दिसणार आहे.. 


कुणाल खेमूच्या प्रॉडक्शन कंपनीचा हा पहिलाच सिनेमा 


कुणाल खेमूच्या प्रॉडक्शन कंपनीचा हा पहिलाच सिनेमा असून रॉनी स्क्रूवाला या सिनेमाची सहनिर्मिती करतोयं... सध्या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरु आहे. त्यानंतर दिग्दर्शकाची निवड करण्यात येईल. 2018 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.