मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे न्यूयॉर्कमधील हायग्रेड मेटास्टटिक कॅन्सरवर उपचार घेत आहे. सोनालीने तिच्या या आजाराचा खुलासा सोशल मीडियावर केला होता. 4 जुलैला तिने याबाबत खुलासा केला होता. सोनाली बेंद्रे कायम सोशल मीडियावर अॅक्टिव असते. इंस्टाग्रामवर सतत ती फोटो शेअर करत असते. आताच सोनालीने आपल्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यामध्ये तिचा नवा लूक दिसत आहे. या आधीपण तिने तिचा लूक शेअर केला होता. पण आता देखील सोनालीने नवीन लूक शेअर केला आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत आपल्या हेअर स्टाइलिस्टला थँक्स म्हटलं आहे. 



सोनालीने सांगितलं आहे की, Sometimes, in the most unlikely of circumstances, you meet the most amazing people... someone who meets you as a stranger but very quickly becomes a friend. One such person is #bokheehair, genius hairstylist and wigmaker...


सरफरोश, हम साथ साथ है आणि लज्जा सारख्या सिनेमात काम केलं आहे. मॉडलिंगच्या नंतर बॉलिवूडच्या दुनियेत येणाऱ्या सोनाली बेंद्रेने 1994 मध्ये 'आग' या सिनेमात दिसली आहे.