Sunil Grover : सध्या जमाना आहे तो म्हणजे सोशल मीडियाचा. यावेळी कलाकारांचे अनेक व्हिडीओज हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. सध्या अशाच एका व्हिडीओ हा सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी हा व्हिडीओ पाहून चाहते चांगलेच गोंधळात पडले आहे. खरंतर हा अभिनेता एक सुप्रसिद्ध कॉमेडीयन आहे परंतु त्याची झालेली अशी अवस्था पाहून चाहते टेंशनमध्ये आले आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. ज्यात तो चक्क ढोल वाजवताना दिसत आहे. याआधीही त्याचे असे अनेक व्हिडीओ हे व्हायरल झाले आहेत जे पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. याआधी त्याचा भाजी विकतानाचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता त्यामुळे चाहते आणखीनंच कन्फूज झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडिया सुप्रसिद्ध कॉमेडीयन सुनील ग्राेवरचा एक व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. जो पाहून त्याचे चाहते वेगळ्याच विचारात पडले आहेत. त्यामुळे त्याची बरीच चर्चा ही रंगलेली आहे. यावेळीही त्याची जोरात चर्चा रंगेलली पाहायला मिळते आहे. कपिल शर्मा या शोमधून तो चांगलाच लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चाही रंगलेली पाहायला मिळते आहे. सोशल मीडियावरही त्याचे भरपूर फॅन्स आहेत. आता तो चक्क एका इव्हेंटमध्ये ढोल ताशे वाजवताना दिसला होता. त्यामुळे त्याची जोरात चर्चाही रंगलेली होती. आताही त्याची जोरात चर्चा आहे. परंतु यावरून ट्रोलर्स त्याला ट्रोल करू लागले आहेत. तुम्हालाही पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही हे नक्की. 


हेही वाचा : रफ्तार, बादशहा नाही... 'हा' आहे भारतातला सर्वाधिक श्रीमंत रॅपर


सुनील ग्रोवर ही इन्स्टाग्रामवर फारच सक्रिय आहेत तेव्हा त्यांची सोशल मीडियावरही जोरात चर्चा ही रंगलेली असते. आताही त्यांची सोशल मीडियावर चांगलाच चर्चा आहे. सध्या त्यांचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सध्या नवरात्रीचा माहोल आहे तेव्हा यासाठी आपल्याला सर्वत्र गरबा आणि दांडियाचा माहोल पाहायला मिळेल. यावेळी सुनील ग्रोवरही एका कार्यक्रमात उपस्थित होते तेव्हा यावेळी त्यांना ढोल वाजवला ज्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. त्यामुळे त्यांना नेटकरी ट्रोल करताना दिसत आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सध्या याची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली आहे. अनेकांना त्यांचा हा व्हिडीओ आवडला देखील आहे. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतूनही कामं केली आहेत.